Monday, 12 December 2022

*कुठलाही आजार आपल्याला का होतो?*

🚩🌹🙏ॐ
*कुठलाही आजार आपल्याला का होतो?* 
तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे. 
*तुम्ही स्विकारल्यामुळे!*

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे...!! 
*ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा.* हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. 
*तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.*
अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे *शरीरावर अत्याचार* आहेत. ही अंधश्रद्धा आहे. 
शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे...!!
आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही...!!

*मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या...*

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते...!!

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो...!!

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते...!!

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते...!!

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत...!!

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार - 
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, 
उदा.
- त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!
- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो...!!

डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही...!!

*ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात...!!*

*थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात...!!*

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते...!!

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो...!!

आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात...!!

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.
ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो...!!

असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते...!!

४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो...!!

५) डोकेदुखी – 
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही...!!

निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालू!

डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते...!!

तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट...!!

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत...!!

६) पाठदुखी वा कंम्बर दुखी – 
एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो...!!

चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो...!!

आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे.?

*आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर _स्वयंसुचना_ हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे...!!*

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – आपल्या अंतर्मनाला दिवसातून 3 वेळा 10 मिनिटे सकाळ-दुपार-संध्याकाळ  सुचना द्या –

आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, 
आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे...!!

आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते...!!
*स्वयंसूचना-"ईश्वर कृपेने माझी शरीर प्रकृती दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे यासाठी मी अंतर्मनाचे खूप खूप आभार मानतो. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक रक्तवाहिन्या, प्रत्येक नसा, प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांचा जोड, प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक ग्रंथी, दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे यासाठी मी अंतर्मनाचे खूप खूप आभार मानतो...!!*

*सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा...!!*

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे...!!

अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं...!!

😊 *तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत जीवनासाठी  मनःपुर्वक शुभेच्छा...!!*
  
Copy paste post 
                🙏🏻🌹🙏🏻

वो फिर नहीं आते....

वो फिर नहीं आते....

काय समर्पक लिहिलंय ना आनंद बक्षी यांनी...
"वो फिर नहीं आते….!"

आयुष्यभर अगदी कशी ही, कुठे ही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. 

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी ही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हीच माणसं आता दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं… संपर्कात रहायला हवं. अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ? तो संवाद अविरत चालू रहायला हवा.

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आज ही जगताय का ? ती माणसं आज ही संपर्कात असतील आणि तो काळ ही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो...
“वो फिर नहीं आते…!"

गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते…

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हां आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि... डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना! अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

आँख धोखा है, क्या भरोसा है
दोस्तों, शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो, रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम
वो फिर नहीं आते....

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणाला ही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय... ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं… आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर… यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना… नसेल तर… खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? 

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्‍या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी... सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

सच कहा गया है...
"...वो फिर नहीं आते....!"

☘️☘️☘️☘️☘️☘️

Sunday, 11 December 2022

लग्न वेळेत करा

बघा विचार पटला तर शेअर करा !

उपवर मुलींनो/त्यांच्या पालकांनो
कुठेतरी थांबायला शिका रे !! सर्वसाधारणपणे १७/१८ व्या वर्षी मुलगी वयात येते. या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात. मुळातच सुंदर असल्या तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.
विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात. 
बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात. विचारणा होते. पण स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं. तो अचानक भाव खायला लागतो. 
मुलीला अजुन शिकायचे आहे करीयर करायचे आहे स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात.
मग काय मुलगीपण अभ्यासाला लागते. चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते पण 
नुसत्या डिग्रीने काय होते. अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो (पुर्वीच्या पिढीत पंचवीशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या) मग? मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.
बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा????
सरकारी नोकरीच हवी, वा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा, खुप खुप पगार असावा, गाडी फ्लॅट हवा, दिसायला चांगला हवा, वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको. एकुलता एक शक्यतो नसावा ( सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत. धंदेवाईक नको , शेतकरी नको. फक्त पुणे मुंबई बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा वा US/UK त. काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात याला मर्यादाच नाही. बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते. पोरगी नोकरी करायला लागली असेल तर वा नोकरी लागली नाही म्हणुन चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. अजुनही तडजोड करायची तयारी नसते. जिथे नोकरी करते त्याच गावातील स्थळ हवे. आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा या नादात वये वाढत जातात. मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात . सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो . मग बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते. अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावरच मुल आणायचे असे यांचे विचार. तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो . मग 
मग काय ? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे . त्यांना स्वतःचेच सुधरत नाही तर त्या काय पोरींचे बाळांतपण व पुढचे सोपस्कार करतील . पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन .
नंतर मग मग काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या / सासुच्या बोकांडी मारुन ह्या चालल्या नोकरीवर . त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही . 
खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात . 
म्हणुन म्हणतो की उपवर मुलींनो/त्यांच्या पालकांनो काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका रे !! 
संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतच.
   लग्नानंतर मुलीची आई तिच्या संसारात नको तितका हस्तक्षेप करते आणि पोरीच्या संसाराचा खेळखंडोबा होतो. मुलीला सासू सासऱ्यांचा त्रास नकों म्हणून आईने सल्ले देऊन तिच्या संसाराचा पार विचका करून हायकोर्टापर्यंत पतिपत्नीला झुंजवत ठेवल्याचेही एक उदाहरण आहे. एकुणात लग्न लावून दिल्यावर मुलांच्या संसारात हस्तक्षेप न करण्याचा शहाणपणा उभयतांच्या पालकांनी दाखवायला हवा.
 यावर समाजातील सगळ्यांनीच विचार करण्याची वेळ आलेली आहे, मुली किंवा त्यांच्या आई वडिलांना विचार करण्यास नातेवाईकांनी सुद्धा लक्ष घालून प्रबोधन करणे गरजेचे आहे.

Tuesday, 29 November 2022

प्राणी व पक्षी आजारी का पडत नाही

.*‼️माकड कधीच आजारी पडत नाही.‼️*

कोणत्याही पक्ष्याला मधुमेह होत नाही.
कोणत्याही माकडाला हृदयविकाराचा झटका येत नाही.
कोणताही प्राणी आयोडीनयुक्त मीठ खात नाही किंवा दात घासत नाही, तरीही कोणालाही थायरॉईड होत नाही आणि त्याचे दातही खराब होत नाहीत.

माकडाच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत सर्वात जवळचा संबंध आहे. माकडात आणि माणसात फरक एवढाच असतो की माकडाला शेपूट आहे, आणि माणसाला ते नाही ,बाकी सर्व काही सारखेच आहे.

 *मग माकडाला कधीच हृदयविकाराचा झटका,मधुमेह, हाय बीपी का होत नाही ?*

माकड कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडलेच  तर ते जगत नाही मरते !

 *माकड आजारी का पडत नाही ?*

मेडिकल कॉलेजमधील एका प्रोफेसरांनी माकडाला आजारी पाडण्यासाठी खूप खोलवर संशोधन केले. त्यांनी माकडाच्या शरीरात विविध प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया सोडण्यास सुरुवात केली, कधी इंजेक्शनद्वारे, तर कधी अन्य मार्गाने ते माकडावर प्रयोग करीत होते. ते म्हणतात, मी गेली 15 वर्षे प्रयोग करतोय पण प्रत्येक वेळी मी फेल झालोय , पण माकड काही आजारी पडलेच नाही.

 *माकडाला काहीच का होऊ शकत नाही ?*

 मग एके दिवशी त्यानी हे रहस्य सांगितले, 

 *माकडाचा आरएच फॅक्टर सर्वात आदर्श आहे.*

जेव्हा एखादा डॉक्टर तुमचा RH फॅक्टर मोजतो तेव्हा तो त्याची तुलना माकडाच्या RH फॅक्टरशी करीत असतो .

*RH फॅक्टर मुळे माकडाला त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कधीही वाढत नाही, त्याचे ट्रायग्लिसराइड कधीही वाढत नाही किंवा त्याला कधीही मधुमेह होत नाही.*

 *बाहेरून त्याच्या शरीरात कितीही साखर शिरली तरी ती त्याच्या शरीरात टिकून रहात नाही.*

ते प्रोफेसर पुढे म्हणाले की, *माकडे नेहमी सकाळी लवकर पोट भरून खातात. त्यामुळे दिवसभर त्याला खूप मोठी एनर्जी मिळते आणि ते कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज रहाते.*

 *माणसाचे यापेक्षा खूप वेगळे असते. माणूस सकाळी कधीही पोटभरून जेवत नाही. तर तो नास्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करतो. त्यामुळेच माणसाला सर्व रोग होतात. सूर्योदय होताच सर्व पक्षी आणि सर्व प्राणी अन्न खातात. न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या गोष्टीत फक्त माणूस अडकला आहे. तेव्हापासून माणूस अधिक आजारी जीवन जगू लागला आहे.*

  *प्रोफेसर रवींद्रनाथ शानवाग यांनी त्यांच्या सर्व रुग्णांना सकाळी पोटभर जेवायला सांगितले. त्यांचे रुग्ण सांगतात की, आम्ही सकाळी पोटभर जेवायला सुरुवात केली तेव्हापासून आमचा मधुमेह कमी झाला, काहींचे कोलेस्टेरॉल कमी झाले, काहींची गुडघेदुखी कमी झाली, काहींच्या पाठीचे दुखणे कमी झाले, तर काहींचे गॅस मुळे पोट बिघडणे थांबले, झोप चांगली येऊ लागली…..इ..इ.*

 *हीच गोष्ट 3500 वर्षांपूर्वी वागभटजींनी सांगितली होती, ते म्हणतात की, सकाळचे जेवण हा सर्वोत्तम आहार आहे.*

सकाळी सूर्योदयाच्या अडीच तासात म्हणजे ९.३० पर्यंत, जास्तीत जास्त १० वाजेपर्यंत पोटभर जेवण केले पाहिजे.  आणि हे जेवण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही नाश्ता बंद कराल.  

*या नाश्त्याची प्रथा हिंदुस्थानी नसून ती ब्रिटिशांची देणगी आहे.*
 *रात्रीचे जेवण सूर्यास्त होण्यापूर्वी अर्ध्या पोटी खावे.  तरच तुम्ही आजारांपासून वाचाल. सकाळी सूर्य उगवण्याच्या अडीच तासात आपल्या जठराच अग्नी खूप तीव्र झालेला असतो. कारण आपले पोट सूर्याशी संबंधित आहे. आंघोळीनंतर आपली जठराग्नी  सर्वात तीव्र असते. आंघोळीनंतर पित्त वाढते, म्हणून सकाळी अंघोळ करून भोजन करावे. त्यानंतर दुसऱ्या जेवणात किमान 4 ते 8 तासांचे अंतर असावे. मध्यंतरी काहीही चटरफतर खाऊ नये आणि दिवस संपल्यानंतर अजिबात खाऊ नये.*

 *पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश असतो. ते कधीही रात्रीचे जेवण करीत नाहीत. म्हणून ते सहसा आजारी पडत नाहीत.*
*Nutritionist & Dietician*

Friday, 25 November 2022

25 नवम्बर, 2022

☀   प्रभु प्रेमी संघ   🌏
25 नवम्बर, 2022 (शुक्रवार)
 साथ उचित अवसर, नई संभावनाएँ व विकास की विविध विधाएँ भी साथ लाती हैं। अत: लक्ष्य को सर्वोपरि रखें और कठिन परिस्थितियों में शान्त, मजबूत तथा संतुलित रहने का प्रयास करें ..! सूर्य द्वारा मेघों का आवरण-तिरोहण एवं अपनी अनन्त रश्मियों से पुनः प्रकाशित होना इस बात का द्योतक है कि संघर्ष और विषमताएँ जीवन का अवरोध नहीं, अपितु मानवीय सामर्थ्य को उजागर करने वाले साधन हैं। प्रत्येक परिस्थिति में धैर्य रखें। विपरीत परिस्थितियाँ मनुष्य के सोए हुए मनोबल को जगाती हैं और उसकी दृढ़ता में बढ़ोतरी करती हैं। जो विपत्तियों से घबराता है, वह निर्बल है। विपत्तियाँ हमें सावधान करती हैं, सजग बनाती हैं। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊँचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। यदि जीवन में आत्मबल, धैर्य, साहस, पुरुषार्थ, विवेक और ईश्वर आश्रय हो तो हरेक परिस्थिति में विजय प्राप्त कर निरन्तर प्रगति के पथ पर आगे बढ़ा जा सकता है। वास्तव में सफल वही है जो विषम परिस्थितियों और अड़चनों में भी प्रसन्न रहे, स्वस्थ रहे, जीवन का संतुलन न खोए और अपने आदर्शों को न छोड़े। एकाग्रता, प्रसन्नता व पवित्रतापूर्वक पुरूषार्थ करते हुए वर्तमान में जीना और हर परिस्थिति में समभाव रखना ही 'योग' है। अतीत का शोक, वर्तमान की आसक्ति और भविष्य के भय को त्याग कर पूर्णरूपेण कर्मशील व सात्विक जीवन ही हमारी सर्वोपरि प्राथमिकता होनी चाहिए, क्योंकि यही हमारे स्वास्थ्य का प्रमुख आधार बनेगी ...।

  हमारे उत्थान की नींव के लिए हमारे भूतकाल, वर्तमान और भविष्य के बीच आपसी सम्बन्ध और निष्ठा आवश्यक है। कठिनाईयों के समय अपने लक्ष्यों का पीछा करना न छोड़ें। कठिनाईयों को अवसरों में बदले। यदि आप दृढ़ संकल्प और पूर्णता के साथ काम करते हैं, तो सफलता आपका पीछा करेगी। अवसर आपके चारों ओर हैं, इसलिए इन्हें पहचानिए और इनका लाभ उठाइए। बड़ा सोचिये, दूसरों से पहले सोचिये और जल्दी सोचिये, क्योंकि विचारों पर किसी एक का अधिकार नहीं है। राग और द्वेष से मुक्त बनकर समता भाव धारण करना चाहिए। जहाँ शंका होती है, वहाँ श्रद्धा नहीं होती। जहाँ श्रद्धा होती है वहाँ शंका नहीं रह सकती। ईश्वर है या नही, हमने कभी देखा नही। इस प्रकार की शंकाएँ व्यक्ति की श्रद्धा को भ्रष्ट करती है। परमेश्वर परमात्मा को हृदय में धारण करना, हर पल उनका स्मरण करना, प्रतिदिन उनके दर्शन-पूजन करना, यह हमारी आर्य संस्कृति है। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊंचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। दिन और रात के समान सुख-दु:ख का कालचक्र सदा घूमता ही रहता है। जैसे दिन के बाद रात्रि का आना अवश्यम्भावी है, वैसे ही सुख के बाद दुःख का भी आना अनिवार्य है। दुःख भी एक तरह की परीक्षा होती है। जैसे स्वर्ण अग्नि में तपकर अधिक सतेज बनता है, वैसे ही धैर्यवान मनुष्य विपत्तियों का साहस के साथ सामना करते हुए जीवन संग्राम में 'विजय' प्राप्त करता है ...।
**********

Thursday, 24 November 2022

शेवटचा निरोप

शेवटचा निरोप देण्या करता
अन अखेरची भेट घेण्या करता
आज संपूर्ण गोतावळा जमला 
आयुष्यभर काय कमवल
ह्याच उत्तर आज गवसल 
आज कसलाच तान न्हवता 
कसलीच चिंता न्हवती 
माझा माघारी काय होईल ह्याची काळजी न्हवती 
नियतीचा खेळाला कोण चूकल होत 
मी मात्र आज मृत्यूच्या छायेतून 
मिश्कीलपणे हस्त हे सारं अनुभवत होतो
अनंतात विलीन होण्याची तयारी सुरू होती 
जो कुणी आला तो 
शब्दांजली पुष्पांजली अर्पण करत होता
जिवंत असेपर्यंत कुणी फुलाची पाकळी पण दिली नाही 
आज मात्र गुलाबाचा फुलांचा वर्षाव केला 
काही ओळखीचे मी कसा होतो 
हे एकमेकांना सांगत होते 
मित्र मंडळी जुन्या आठवणीत मला हुडकत होते 
नात्यातले जवळचे लोक 
ढसा ढसा रडत होते 
शेजारी पाजारी अखेरच्या निरोपाची तयारी थाटात करत होते 
येवढं गोतावळ आजवर लग्न बारस वाढिवसानिमित्त पण जमल नाही 
तेवढं आज शेवटचा निरोप देण्या करता जमल होत 
आई मात्र आज हंबरडा फोडून रडत होती 
पोरांनी रडून तुफान आणल होत 
देवाला संतप्त होऊन शिव्यांनी हाणल होत
बायकोने मात्र आज कोपराच गाठला 
भुणभुण सोडून मौनव्रत धरला 
बहीण प्रेमाने म्हणाली आजवर प्रतेक हट्ट पुरवला 
आज अजून एक हट्ट पूर्व चटकन उठून पटकन कुशितघे 
भाऊ रडत रडत आधार हिरवला अस म्हणत डोक्यावर हात फिरवू लागला.
जो तो आपापल्या परीने आधार देत होता 
चार खांद्यावर मला शेवटचा निरोप दिला 
माझा अनंतात विलिन होण्याचा समारंभ थाटात पार पडला.

कॅल्शिअमच खजाना.! रात्रंदिवस दुखणारे गुडघे कायमचे थांबले.! गुडघ्याच्या दुखणाऱ्या वाट्या बऱ्या करण्यासाठी हे एक काम करायलाच हवे.!

मित्रांनो आपण निसर्गाच्या गाभार्यात वास करतो. आपले शरीर सुद्धा एक नाशवंत नैसर्गिक घटक आहे. आपल्या परिसरात आज काल मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढणारी लोकसंख्या व त्यांना राहण्यासाठी केली जाणारी वृक्ष तोड व जंगल तोड. परिसरात झाडे कमी होवू लागली आहेत व सर्वत्र प्राणवायू कमी होवून प्रदूषणाचे काळे ढग वाढत आहेत.

त्यामुळे आता आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सोबतच आपली रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. आता या पृथ्वीवर असा एक ही मानव नाही जो संपूर्ण रोग मुक्त आहे. ज्याला कसला ही आजर नाही, विकार नाही तसेच दुखणे देखील नाही. दवाखान्यात गेल्यास डॉक्टर तुम्हाला बरे करतात परंतू त्यासोबत विविध प्रकारच्या कृत्रिम गोळ्या औषधे देतात.

नेहमी म्हणजेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा पित्ताचा विकार असतो त्यांना रोज गोळ्या व औषधे खावी लागतात. आज कालची सामान्य समस्या म्हणजे गुढगे दुखी व सांध्यांचे दुखणे. आज अनेक लोक या आजाराने पिडीत आहेत. मात्र रोज गोळ्या व औषधे ग्रहण केल्यास तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर यांचा वाईट परिणाम होतो. सोबतच प्रत्येक महिन्याला पगारातील मोठी रक्कम या गोळ्या व औषधांवर खर्च होते.

आपल्या प्रकृतीमध्ये असे एक औषध आहे जे तुमच्या शरीरातील दुखण्यांना समूळ नष्ट करण्याची ताकद ठेवते. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला अश्या एका औषधा बद्दल सांगणार आहोत जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदात देखील या औषधा बद्दल सविस्तर नमूद केलेले आहे. मात्र अनेक जणांना या चमत्कारीक औषधा बद्दल माहिती नाही.

आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते म्हणून आम्ही दिलेली ही माहिती अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. शीशमचे झाड तुम्हाला माहितच असेल. शीशम अत्यंत महाग आहे. शीशम एक मजबूत व आता दुर्लभ वृक्ष आहे. याचे लाकूड खूप मजबूत व टिकावू असते. म्हणूनच या लाकडापासून मोठ मोठे दरवाजे व खिडक्या मध्ययुगीन राजा-महाराजांनी बनवून घेतल्या होत्या.

आता देखील शीशम बाजारात खूप महाग परंतू एक उच्च दर्जेदार लाकूड आहे. याच शीशम झाडाची पाने अत्यंत गुणकारी आहेत. होय ज्या औषधा बद्दल आम्ही बोलत होतो ते हेच शीशम झाडाची पाने आहेत. ही पाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. चला या शीशमच्या पानांनी होणारे फायदे जाणून घेऊया. शरीराचे दुखणे दूर करण्यासाठी सर्व प्रथम शीशम वृक्षाची सात ते आठ पाने घ्या.

वापरण्या आधी यांना पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. नंतर यांना एका पात्रात टाका. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल आपल्या मानवी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. सोबतच हा एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. या राईच्या तेलाला आता या भांड्यात टाका. तीसरा घटक आता मेथीचे दाणे देखील या भांड्यात टाकायचे आहेत.

या नंतर हे मिश्रण गॅसवर गरम होण्यास ठेवा. या भांड्यावर झाकण ठेवण्यास मात्र विसरु नका. दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा व दोन तास हे मिश्रण असेच थंड होण्यास ठेवा. या नंतर गाळणीच्या मदतीने याला गाळून एका काचेच्या भांड्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला गुढगे दुखी अथवा सांधेदुखी होईल तेव्हा हे तेल त्या भागांना लावा व मालिश करा याने तुमचे दुखणे त्वरित बरे होईल.